IDBI बँक मध्ये मोठी भरती / मासिक पगार 31,000 रुपये /अर्ज सादर करा या लिंक वर / IDBI Bank Requirements 2023

प्रसिद्ध दिनांक: ०५ जून २०२३

 IDBI Bank Bharti 2023 

नमस्कार ,

मित्रांनो Job Idea Official या वेबसाइट वर तुमचे स्वागत आहे , आम्ही या वेबसाइटवर नोकरी संबंधित माहिती व शैक्षणिक माहिती तसेच नवीन जाहिराती ही पुरवत असतो , त्यामुळे आमच्या WhatsappTelegram ग्रुप ला नक्की जॉइन करा खाली दोन्ही ग्रुप च्या लिंक दिलेल्या आहेत.  



चला तर मग आपण आजच्या जाहिराती साठी सुरवात करू आज आम्ही IDBI बँकेत विविध पदांसाठी जाहिरात आणलेली आहे या बँकेत मोठी भरती सुरू झालेली आहे  त्यामध्ये विविध पदे आहेत ते आपण खाली बघू व आजच्या जाहिरातीसाठी सुरवात करू, 

महत्वाची माहिती - 

  1. अर्ज करण्याची पद्धत - ऑनलाइन 
  2. अर्ज सुरू होण्याची तारीख - 24 मे 2023 
  3. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 7 जून 2023 
  4. पदाचे नाव - विविध पदे जाहिरात मध्ये बघावे 
  5. एकूण पदे -  1172 
  6. शैक्षणिक पात्रता - पदांच्या पात्रतेनुसार जाहिरात (PDF) मध्ये बघावे 
  7. वयाची अट - किमान 20 वर्ष पूर्ण असावीत 
  8. अर्ज फी - SC/ST/PWD - 200 व इतर 1000 रुपये 
  9. मासिक पगार -  31000 पर्यन्त 
  10. नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
इतर सर्व आवश्यक माहिती खाली दिलेल्या लिंक वर सविस्तर जाहिरात  (PDF) दिलेली आहे त्यात आहे ती जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा,




वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर कारवा 
खाली अर्ज करण्यासाठी लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून अर्ज सादर करावा 



अर्ज करण्यास काही अडचण असल्यास कमेन्ट मध्ये कळवावे 
खाली आमच्या Whatsapp व Telegram ग्रुप च्या लिंक दीलेल्या आहेत त्यावर क्लिक करून फास्ट अपडेट साठी जॉइन करा 



⚠️ टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.