नाशिक नोट प्रेस मध्ये भरती / अर्ज करा येथे / Currency Note Press Nashik Bharti 2023

 Currency Note Press Bharti Nashik 2023 

नमस्कार ,

मित्रांनो जॉब आयडिया या वेबसाइट वर तुमचे स्वागत आहे आम्ही या वेबसाइट वर नोकरी संदर्भात संपूर्ण माहिती व शेक्षणिक विभागातील माहिती तसेच महत्वाच्या बातम्या ही पुरवत असतो त्यामुळे तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही,




चला तर मग आपण आजच्या जाहिरातीसाठी सुरवात करू आज नाशिक नोट प्रेस मध्ये भरतीची जाहिरात आलेली आहे त्यामध्ये दोन वेगवेगळी पदे भरायची आहेत ती आपण पुढे बघूया व अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे चला तर मग संपूर्ण माहिती बघूया,

महत्वाची माहिती - 

  1. अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू 
  2. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 जून 2023 
  3. पदाचे नाव - सल्लागार व वैद्यकीय आधिकारी 
  4. एकूण पदे - 2 
  5. शेक्षणिक पात्रता - सल्लागार - Diploma / Degree In Civil Engineering 
    - वैद्यकीय आधिकारी - MBBS Degree From Any Institude Recongnized By The Medical Council Of India 
    6. नोकरी ठिकाण - नाशिक 
    7. निवड प्रक्रिया - मुलाखत 
    8. मुलाखतीचा पत्ता - करंसी नोट प्रेस जेलरोड नाशिक ( महाराष्ट्र ) - 422101 

अधिकृत वेबसाइट - Cnpnashik.Spmcill.Com 

जाहिरात खलील लिंक वर क्लिक करून बघा - 



अर्ज करण्याचा पत्ता - करंसी नोट प्रेस जेलरोड नाशिक ( महाराष्ट्र ) - 422101 



खालील लिंक वर क्लिक करून आमच्या Whatsapp Telegram
 ग्रुप ला जॉइन करा 






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.