Indian Nevy Bharti 2023
नमस्कार ,
मित्रांनो जॉब आयडिया या वेबसाइट वर तुमचे स्वागत आहे आम्ही या वेबसाइट वर नोकरी संदर्भात संपूर्ण माहिती व शेक्षणिक विभागातील माहिती तसेच महत्वाच्या बातम्या ही पुरवत असतो त्यामुळे तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही
चला तर मग आजच्या जाहिराती साठी सुरवात करू आज सगळ्यांसाठी खूप छान नोकरीची संधि आलेली आहे तर ती म्हणजे इंडियन नेव्ही मध्ये ते पन फक्त 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी आणि एक उत्तम बाब म्हणजे या भरती साठी फ्रेशर कॅन्डीडेट यांना भरती होण्याचे चांसेस जास्त आहेत कारण या भरती मध्ये फक्त Unmarried विद्यार्थी अर्ज करू शकणार आहेत म्हणून तुम्ही जर Unmarried असाल तर नक्की या भरतीसाठी अर्ज करावा चला मग वेळ वाया न घालवता संपूर्ण माहिती बघूया
महत्वाची माहिती -
- अर्ज पद्धत - ऑनलाइन
- अर्ज सुरू होण्याची तारीख - 29 मे 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 जून 2023
- पदाचे नाव - SSR ( जाहिरात मध्ये सविस्तर वाचावे )
- एकूण पदे - 1365
- शेक्षणिक पात्रता - 12 वी पास ( जाहिरात मध्ये सविस्तर वाचावे )
- वयाची अट - 1/11/2002 ते 30/4/2006 या तारखे मधील जन्म असावा
- फॉर्म फी - 649 रु.
- मासिक पगार - 30000
- नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
वरील माहिती ही थोडक्यात सांगितली आहे ही माहिती थोडक्यात देण्याचे कारण म्हणजे तुम्ही या भरती साठी पात्र आहेत की नाही या साठी आम्ही थोडक्यात माहिती देत असतो सविस्तर जाहिरात (PDF) ही खालील लिंक वर दिलेली आहे ती जाहिरात तुम्ही काळजीपूर्वक वाचून घेत जा जाहिरात वाचून घेतल्यावर अर्ज करा ,
जाहिरात (PDF) खाली लिंक वर बघा
- जाहिरात -
वरील जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचून झाल्यावर खाली अर्ज करण्यासाठी लिंक दिलेली आहे त्यावर तुम्ही अर्ज करू शकता
- Apply Link -
खलील लिंक वर क्लिक करून आमच्या Whatsapp व Telegram ग्रुप ला जॉइन करा
