इंडियन आर्मी टेक्निकल एन्ट्री स्कीम कोर्स भरती 2023
नमस्कार मित्रांनो,
जॉब आयडिया या वेबसाइट वर तुमचे खूप खूप स्वागत आहे या वेबसाइट वर सर्व जॉब साठी आम्ही माहिती देत असतो सरकारी नोकरी तसेच इतर सर्व क्षेत्रातील नोकरीच्या जाहिराती देत असतो व शेक्षणिक माहिती तसेच महत्वाच्या बातम्या देखील पुरवत असतो त्यामुळे आमच्या या वेबसाइट सोबत नक्की जॉइन रहा नवीन नोकर्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या Telegram ग्रुप सोबत नक्की जॉइन रहा जॉइन करण्यासाठी खाली लिंक देण्यात आलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही ग्रुप जॉइन करू शकता .
चला तर मग आपण आजच्या जाहिरातीसाठी सुरवात करू आज इंडियन आर्मी द्वारे टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स या विभागात भरती निघाली आहे त्यासाठी आज जाहिरात आलेली आहे तर चला आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ .
Indian Army TES Requirment 2023 :
भारतीय सैन्य दल आंतर्गत टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स या विभागातील एकूण 90 जागा भरण्यासाठी फॉर्म मागवण्यात येत आहेत इच्छुक विद्यार्थ्यानी या भरतीसाठी नक्की अर्ज करावा या भरतीसाठी शेक्षणिक पात्रता फक्त 12 वी पास आहे त्यामुळे नक्कीच या भरतीसाठी विद्यार्थ्यानी अर्ज करावा
अर्ज कसा करायचा याची आता आपण माहिती बघूया चला तर मग बघू
- महत्वाची माहिती -
- अर्ज करण्याची पद्धत - ऑनलाइन
- अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज चालू
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 7 जुलै 2023
- पदाचे नाव - टेक्निकल एन्ट्री स्कीम कोर्स
- एकूण पदे - 90 रिक्त जागा
- शेक्षणिक पात्रता - 12 वी पास
- वयाची अट - 2 जुलै 2004 ते 1 जुलै 2007 या दरम्यान जन्म असावा
- फॉर्म फी - नाही
- नोकरी ठिकाण - भारत
- अधिक माहिती खाली दिलेल्या जाहिराती ( PDF ) मध्ये देण्यात आलेली आहे ती जाहिरात संपूर्ण वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा खलील लिंक वर जाहिरात आहे ती बघवी नंतर आपला अर्ज सादर करावा
