येथे पहा 10 वी बोर्डाचा निकाल या वेबसाईटवर आज करा चेक / SSC Board Result / Cheq 10 th SSC Result Maharashtra Board Result 2023

प्रसिद्ध दिनांक: ०१ जून २०२३

10 th SSC Maharashtra Board Result 


 नमस्कार, 

मित्रांनो Job Idea Official या वेबसाइट वर तुमचे स्वागत आहे. आम्ही या वेबसाइट वर नोकरी संबंधित अपडेट  व शैक्षणिक माहिती तसेच महत्वाच्या जाहिराती ही पुरवत असतो . तर आमच्या Whatsapp Telegram ग्रुप ल नक्की जॉइन करा. मित्रांनो आज 10 वी बोर्डाचा निकाल लागणार त्यानंतर पुढे काय करायचे यासंबंधित ही माहिती आम्ही देत असतो व तुमच्या उज्वळ भविष्यासाठी नक्की जॉइन करा खाली दोन्ही ग्रुप च्या लिंक दिलेल्या आहे.




चला तर मग निकालाची माहिती जाणून घेऊ मित्रांनो तुमचा निकाल आज 1 वाजता लागणारहे निकाल चेक करण्यासाठी तुम्हाला 2 गोष्टी लागणार आहेत त्या म्हणजे तुमचा बोर्डाचा सीट नंबर आणि तुमच्या आईचे नाव हे टाकल्यावर तुम्हाला तुमचे रिजल्ट बघायला मिळेल. तुम्हाला रिजल्ट बघण्यासाठी खली काही लिंक दिलेल्या आहे त्यावर कोणत्याही एका लिंकवर क्लिक करून तुम्ही निकाल बघू शकतात. तुम्ही सगळे नक्की पास होणार या आशेने तुम्हाला खूप खूप शुभेच्या 

खाली 6 लिंक दिलेल्या आहे त्या पेकी कोणत्याही एका लिंक वर क्लिक करून तुम्ही निकाल बघू शकता .

खलील लिंक वर क्लिक करून निकाल बघा 


1) www.mahresult.nic.in 2) http://sscresult.mkcl.org 3) https://ssc.mahresults.org.in 4) https://hindi.news18.com/news/career/... 5) https://www.indiatoday.in/education-t... 6) http://mh10.abpmajha.com


तर मित्रांनो आशा करतो की सगळेजण पास होतील आणि पास झाल्यावर नक्की पुढे यशस्वी होतील . खाली आमच्या ग्रुप च्या लिंक दिलेल्या आहे नक्की जॉइन करा . 

Telegram 

चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा 

whatsapp 

ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा 

⚠️ टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.