SBI बँकेत भरती ! एकुण 217 पदांसाठी मेगा भरती ! करा अर्ज ! State Bank Of India New Vacancies Open 2023 ! Requirments

State Bank Of India Requirments 2023 

नमस्कार मित्रांनो ,

स्टेट बँक  ॲाफ इंडिया मध्ये नवीन पदांसाठी भरती प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे . या भरतीसाठी एकुण 217 ईतक्या जागा भरण्यात येणार आहेत .  SBI ही बँक भारतातील सर्वात मोठी  विश्वसणीय बँक आहे तुम्ही नक्की या भरतीसाठी अर्ज करावा असे मला वाटते . या भरतीसाठी अर्ज हा ॲानलाईन पद्धतीने करायचा आहे त्यासाठी आपण सविस्तर माहिती खाली बघु   







महत्वाची माहीती - 

  1. अर्ज पद्धत - ॲानलाईन
  2. अर्ज करण्याची तारीख -  अर्ज चालु 
  3. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 19 मे 2023
  4. पदाचे नाव - व्यवस्थापक , उपव्यवस्थापक , सहाय्यक , वरिष्ट कार्यकारी.
  5. एकुण पदे -227
  6. वयाची अट - 42 वर्ष पर्यंत 
  7. शैक्षणिक पात्रता - पदांच्या पात्रतेनुसार जाहिरात मध्ये बघावे 
  8. फॅार्म फी - OBC / EWS / सामान्य यांच्यासाठी  - 750  व SC / ST / PWD यांच्यासाठी  - निशुल्क. 
  9. नोकरी ठीकान - संपुर्ण भारत 
अधिक माहितीसाठी खालील  लींक वर जाहिरात देण्यात आलेली आहे सविस्तर जाहिरात वाचुन घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा 


अर्ज करण्यासाठी खालील  लींक वर क्लीक करा 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.