अर्ज करा , इंडिया पोस्ट ऑफिस मध्ये ग्रामीण डाक सेवक (बीपीएम) , पोस्ट मास्टर (एबीपीएम) या पदांची नवीन भरती सुरु ! येथे करा अर्ज ! १० वी पास वर होणार भरती ! India Post GDS Bharti 2023 !

 India Post GDS New Bharti 2023 

नमस्कार ,

मित्रांनो Job Idea Official या वेबसाइट वर तुमचे स्वागत आहे. आम्ही या वेबसाइट वर नोकरी संबंधित अपडेट  व शैक्षणिक माहिती तसेच महत्वाच्या जाहिराती ही पुरवत असतो . तर आमच्या Whatsapp व Telegram ग्रुप ल नक्की जॉइन करा.




इंडिया  पोस्ट मध्ये ग्रामीण डाक सेवक ( पोस्ट मास्तर ) पदांची नवीन भरती नीघाली आहे . या भरती साठी किमान १० वी  पास असणे गरजेचे आहे . मागच्या वेळेस देखील भरती निघाली होती त्या भरतीत ज्या विद्यारथ्याचा नंबर आलेला नसेल तर त्यांनी पुन्हा अर्ज करावा. चला तर मग अर्ज करण्यासाठी आपण संपुर्न माहिती बघु 


महत्वाची माहिती -

  1. अर्ज पद्धत - ऑनलाईन 
  2. अर्ज सुरु होण्याची तारीख - 22 मे 2023
  3. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 11 जुन 2023
  4. पदाचे नाव - ग्रामीण डाक सेवक ( GDS - पोस्ट मास्तर )
  5. एकुण पदे - 12,828
  6. शैक्षणीक पात्रता - 10 वी पास 
  7. वयाची अट - 18 - 40 वर्ष  
  8. अर्ज फी -  Gen / OBC / EWS / - 100 /- तर / SC / ST / PWD - फी नाही.
  9. मासीक पगार - 12,000 ते 29,380
  10. नोकरी ठीकान - संपुर्ण भारत 
अधिक माहिती साठी खालील लींक वर जाहिरात देण्यात आली आहे सविस्तर जाहिरात वाचुन घ्यावी  नंतर आपला अर्ज सादर करावा 



अर्ज करण्यासाठी खालील लींक वर क्लीक करा 




English Introduce This Vacancy


India Post GDS Bharti 2023 - India Post Has Started New Requirment For Gramin Dak Sevak (Post Master) Posts. New Requirment Has Been Started To Fill The Vacant Posts In India Post Department . Candidates Whose Education Is 10 th Pass Out Will Be Able To Aplly For This Requirment. This Is Very Good Oportunity For You To Get A Goverment Job . Department Of Goverment India . India Post Has Also Advertised For The Requirment Of GDS Posts In This Requirment Context. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.