अर्ज करा Goverment Job साठी भारत सरकारच्या मोठ्या विभागांत 687 पदांची मोठी भरती | १० वी १२ वी पास अर्ज करु शकता | येथे अर्ज करा | DFCCIL Bharti 2023

प्रसिद्ध दिनांक: २५ मे २०२३

 DMCCIL BHARTI 2023 - 

डेडिकेटेड फ्रेट काॅरिडोर काॅपरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नविण जाहिरात केली आहे. हि मोठी भरती असुण एकुण 687 ईतकी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी 10 वी किंवा 12 वी पास उमेदवार अर्ज करु शकतात. या भरतीसाठी संपुर्ण माहिती व अर्जासाठी माहिती खाली दिलेली आहे सविस्तर माहिती वाचुण घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असुन त्यासाठी खाली लिंक देण्यात आली आहे.






महत्वाची माहिती - 

  1. अर्ज करण्याची पद्धत - ऑनलाईन 
  2. अर्ज सुरु होण्याची तारीख - 20 मे 2023
  3. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 19 जुन 2023
  4. पदाचे नाव - जाहिरात मध्ये बघावे 
  5. एकुण पदे - 687
  6. शैक्षणिक पात्रता - 10 वी व 12 पास आणि पद्वी
  7. वयाची अट -
  8. नोकरी ठिकान - संपुर्ण भारत 
  9. निवड करण्याची प्रक्रीया - लेखी परीक्षा 
  10. सर्वांनी अर्ज करण्याआधी संपुर्ण माहिती वाचुन घ्यावी 
खालील लिंक वर PDF जाहिरात देण्यात आली आहे त्यात संपुर्ण माहिती दिलेली आहे काळजीपुर्वक माहिती वाचावी नंतर अर्ज करावा. - 



‌अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा -


⚠️ टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.