सरकारी नोकरी जिल्हाधिकारी कार्यालय येथे ! करा अर्ज ! Collector Office Bharti 2023 Requirments

 collector office requirement 2023 

नमस्कार , 

सरकारी नोकरी साठी कोणी शोध करत आसेल तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे . जिल्हाधिकारी कार्यालय येथे सेतु शाखा विभागात रिक्त पदे भरण्याचा निर्णय करण्यात आला आहे. यामुळे नवीन जाहिरात काढण्यात आली आहे तर विध्यार्थी मित्रांनो तुम्ही सर्वांनी खाली दिलेली जाहिरात पूर्णपने वाचून घ्यावा व आपला अर्ज सादर करावा त्याचबरोबर खाली भरती विषयक महत्वाची माहीती देण्यात आली आहे ती माहीती संपूर्ण वाचून घ्यावी .






महत्वाची माहिती - 

  1. अर्ज पद्धत - ऑफलाइन 
  2. अर्ज करण्याची तारीख - 10 मे 2023 
  3. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 22 मे 2023 
  4. पदाचे नाव -  सनदी लेखापरीक्षक ( charterd accountant ) 
  5. शेक्षणिक पात्रता - पदांच्या पात्रतेनुसार जाहिरात मध्ये बघावे 
  6. वयाची अट - जाहिरात पहा 
  7. मासिक पगार - शासकीय नियमाप्रमाणे मिळेल 
  8. विभाग - जिल्हाधिकारी कार्यालय 
  9. अधिक सविस्तर माहिती साठी खलील लिंक वर जाहिरात देण्यात आली आहे सविस्तर जाहिरात वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा .



अर्ज करण्याचा पत्ता - जिल्हाधिकारी कार्यालय तथा अध्यक्ष जिल्हा सेतु सोसायटी गडचिरोली 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.