सशस्त्र सीमा दल भरती ! तब्बल 914 पदांसाठी महाभारती सुरू पात्रता 10/12 वी उत्तीर्ण ! पगार 25,500 ते 81,100 रु | अर्ज करा | SSB Bharti 2023 Requirments

प्रसिद्ध दिनांक: २० मे २०२३


सशस्त्र सीमा बल भरती 2023 

नमस्कार , 

 सशस्त्र सीमा बल येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी केंद्र सरकारने नवीन भरती ची जाहिरात काढली आहे देशसेवा बरोबरच रोजगारची संधि सापडणार्‍या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळवण्याची खूप मोठी संधि आलेली आहे या संधिच सोन नक्कीच कारव , चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया या भरती विषयक सर्व माहिती जेणेकरून तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करताना कोणतीही अडचण किवा अडथळा येणार नाही , या भरती विषयक संपूर्ण महत्वाची माहिती व अर्ज करण्यासाठी लिंक देखील खाली देण्यात आली आहे ते सर्व तुम्ही काळजीपूर्वक बघून घ्यावे व नंतर आपला अर्ज सादर कारवा ,





महत्वाची माहिती - 

  1. अर्ज पद्धत - ऑनलाइन 
  2. अर्ज सुरू होण्याची तारीख - 20 मे २०२३ 
  3. अर्ज करण्याची शेवटची तारीख - अर्ज सुरू झाल्याच्या तारखेपासून ३० दिवसापर्यंत मुदत राहील 
  4. पदाचे नाव - हेड कॉन्स्टेबल ( इलेक्ट्रिशियन  ) , ( मकेनिक ) , ( कारभारी ) , ( पशुवैद्येकीय ) ,( कम्युनिकेशन) 
  5. एकूण पदे - 914 पदे 
  6. शेक्षणिक पात्रता - 10 वी , व 12 वी पास 
  7. वयाची अट - 18 ते 27 वर्ष 
  8. मासिक पगार - 25,500 ते 81,100 
  9. भरती प्रकार - सरकारी भरती  
  10. नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत 
खालील लिंक वर सविस्तर जाहिरात देण्यात आलेली आहे संपूर्ण जाहिरात वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा 



अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा -

⚠️ टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.