महावितरण मध्ये वायरमन पदांची मोठ्या प्रमाणात भरती सुरू करा अर्ज ! पात्रता 8 वी पास | Mahavitaran Bharti 2023 Requirments

प्रसिद्ध दिनांक: १९ मे २०२३

 महावितरण मध्ये वायरमन पदांची भरती 

नमस्कार, 

महावितरण यामध्ये वायरमन या पदाची मोठ्या प्रमाणावर भरती करण्यात येणार आहे या भरतीसाठी सर्व आवश्यक माहिती खाली दिलेल्या जाहिरात मध्ये देण्यात आलेली आहे तसेच अर्ज करण्यासाठी सर्व माहिती देण्यात आलेली आहे ती सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर कारवा.








महत्वाची माहिती -

  1. अर्ज पद्धत - ऑनलाइन 
  2. अर्ज सुरू झाल्याची तारीख - अर्ज चालू  
  3. अर्ज करण्याची शेवटची तारीख - अपडेट नाही 
  4. पदाचे नाव - वायरमन 
  5. एकूण पदे -100 
  6. शेक्षणिक पात्रता -8 वी पास  
  7. भरती प्रकार - सरकारी भरती 
  8. वयाची अट - किमान 18 वर्ष 
  9. नोकरी ठिकाण - जालना 
  10. अधिकृत संकेतस्थळ - https:/www.mahadiscom.in/
खलील लिंकवर जाहिरात देण्यात आलेली आहे ती जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा 



अर्ज करण्यासाठी खलील लिंकवर क्लिक करा 

⚠️ टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.