पोस्ट ऑफिस ( ग्रामीण डाक सेवक ) भरती ची तिसरी यादी जाहीर बघा तुमचे नाव ! पोस्ट ऑफिस भरती 2023 !

प्रसिद्ध दिनांक: १३ मे २०२३

पोस्ट ऑफिस तिसरी मिरीट लिस्ट जाहीर 





 पोस्ट ऑफिस भरती ची तिसरी यादी जाहीर झाली आहे आतापर्यंत दोन याद्या जाहीर झाल्या आसून त्यात तुमचे नाव आलेले नसेल तर ह्या यादीमदे तुमचे नाव त्वरित चेक करा ह्या यादीमध्ये खुप मुलांचे नाव आलेले आहेत तुम्ही त्वरित आपले नाव बघावे आलेले असेल तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा खलील लिंकवर जाहिरात देण्यात आलेली आहे त्यावर तिसरी मिरीट लिस्ट देण्यात आलेली आहे त्यात आपले नाव बघावे 

click here to download GR 

वरील लिंकवर क्लिक करून आपले नाव चेक करा 


मित्रांनो जर तुम्ही दोन नं ची मिरीट लिस्ट आजून बघितलेली नसेल तर ती लिस्ट आम्ही या संकेतस्थळावर टाकलेली आहे ती बघून घ्यावी 

पोस्ट ऑफिस 2 मिरीट लिस्ट बघण्यासाठी येथे क्लिक करा 


⚠️ टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.