जिल्हा परिषद भरती ! प्राथमिक शिक्षक भरती 2023 सुरू ! ZP Teacher Requirment 2023

प्रसिद्ध दिनांक: ०६ मे २०२३

                                                                                                                                                                      ZP Teacher Requirments 2023 !         \\                                                                




नमस्कार मित्रांनो ,

जिल्हा परिषद शाळेत भरती लवकरच सुरू होणार आहे परंतु त्या आगोदर जिल्हा परिषद शालेय शिक्षण व क्रीडा विभागात नवीन भरती सुरू करण्यात आली आहे जिल्हा परिषद येथे शालेय क्रीडा विभागात आनेक वर्षापासून रिक्त पदे निर्माण झाली होती परंतु आता रिक्त पदे भरण्याचा निर्णय जिल्हा परिशद शाळेने जाहीर केला आहे 

या भरती साठी सर्व माहिती व अर्ज करण्यासाठी संपूर्ण माहीती खाली दिलेल्या जाहिरात मध्ये देण्यात आली आहे सविस्तर जाहिरात वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर कारवा

म्हत्वाची माहिती - 

अर्ज पद्धत - ऑफलाइन 

अर्ज सुरू होण्याची तरीख - 4 मे 2023  

अर्ज करण्याची शेवटची तरीख - 15 मे 2023 

पदाचे नाव - प्राथमिक शिक्षक ( शिक्षण सेवक ) 

शैक्षणिक पत्राता - पदांच्या पात्रतेनुसार जाहिरात मध्ये बघावे 

वायची अट - कमीत कमी 18 जास्तीत जास्त 38 वर्ष असावी 

रिक्त पदे - 29 

इतर आवशक माहिती साठी खलील जाहिरात बघावी संपूर्ण जाहिरात वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा 

खलील लिंक वर क्लिक करून जाहिरात बघावी 

< click here to download GR >

अर्ज करण्यासाठी खाली पत्ता दिलेला आहे त्यावर अर्ज करावा 

अर्ज पाठवण्याचा पत्ता - शिक्षणधीकारी (प्राथमिक ) जिल्हा परिषद , गडचिरोली , पिन कोड - 442605 / येथे दिनांक 15-5-2023 पर्यन्त 5:45 वाजे पर्यन्त अर्ज सादर कारवा  

⚠️ टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.