राखीव पोलिस भरती 2023 ! पात्रता 10 वी पास | वेतन 25,500-81,100 | अर्ज करा ! Reserve Police Bharti 2023 !

प्रसिद्ध दिनांक: २१ मे २०२३

 रिझर्व पोलिस भरती 2023 

नमस्कार

10 वी पास असाल तर राखीव पोलिस दल येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात आलेली आहे ही भरती central goverment द्वारे सुरू करण्यात आली आहे या भरतीसाठी संपूर्ण माहिती व अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिलेली आहे जाहिरात संपूर्ण वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर कारवा 






महत्वाची माहिती -

  1. अर्ज पद्धत - ऑनलाइन 
  2. अर्ज सुरू होण्याची तारीख - 10 मे 2023 
  3. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 मे 2023 
  4. पदाचे नाव - सहायक उपनिरीक्षक ( स्टेनो ) आणि हेड कॉन्स्टेबल ( मंत्रालय )
  5. एकूण पदे - 260 
  6. वयाची अट - 40 वर्ष पर्यन्त आहे ते ( जाहिरात बघा ) 
  7. शेक्षणिक पात्रता - 10 वी पास 
  8. मासिक पगार - 25,500 ते 81,100 
  9. निवड करण्याची प्रक्रिया - लेखी परीक्षा 
  10. नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत 
खलील लिंक वर जाहिरात देण्यात आलेली आहे संपूर्ण जाहिरात वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा 


अर्ज करण्यासाठी खलील लिंक वर क्लिक करा 

⚠️ टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.