बंधन बँक भरती २०२३
नमस्कार,
बंधन बँकेत भरती प्रक्रिया सुरू झाली आहे या भरतीसाठी पात्रता फक्त १२ वी पास असायला हवी. बँकेत भरती हि १५० पेक्षा अधिक पदांसाठी निघाली आहे तसेच भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी सर्व आवश्यक माहिती व अर्जासाठी संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे व खाली जाहिरात देण्यात आली आहे ती जाहिरात वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा
महत्त्वाची माहिती -
- अर्ज पद्धत - ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख - ३ मे २०२३
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३१ मे २०२३
- पदाचे नाव - डटा एन्ट्री ऑपरेटर
- शैक्षणिक पात्रता - १२ वी पास
- एकुण पदे - १५९
- वयाची अट - १८ ते ३० वर्ष
- नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
- अर्ज फी - नाही
- मासीक पगार - १४,५०० ते २२,६००
खालील लिंक वर सविस्तर जाहिरात देण्यात आली आहे सर्वप्रथम जाहिरात संपूर्ण वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा
अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
