अर्ज करा , राज्य उत्पादन शुल्क द्वारे दारूबंदी पोलिस ( जवान ) व इतर पदांसाठी मोठी भरती सर्व जिल्ह्यात होणार / अर्ज करा येथे / पात्रता 10 वी पास / Darubandi Police Bharti 2023

 दारूबंदी पोलिस भरती 2023 

नमस्कार

मित्रांनो Job Idea Official या वेबसाइट वर तुमचे स्वागत आहे . आम्ही या वेबसाइट वर नवीन शैक्षणिक माहिती तसेच नवीन भरत्यांची माहिती ही  देत असतो. व नवीन महत्वाच्या जाहिराती पुरवत असतो. त्यामुळे नक्की तुम्ही आमच्या whatsapp व Telegram ग्रुप ला देखील जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी आपडेट मिळेल . खाली या दोन्ही ग्रुप च्या लिंक देण्यात आलेल्या आहे नक्की जॉइन करा .




चला तर आजच्या जाहिराती साठी सुरवात करूया . तर मित्रांनो आज नवीन जाहिरात आलेली आहे राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य द्वारे ही जाहिरात देण्यात आलेली आहे तर आपण ही जाहिरात समजून घेऊया आणि या भरतीसाठी अर्ज करण्यापर्यंतची माहिती आपण जाणून घेऊया .

महत्वाची माहिती -

  1. अर्ज पद्धत - ऑनलाइन 
  2. अर्ज सुरू होण्याची तारीख - 30 मे 2023  
  3. अर्ज करण्याची शेवटची तारिख - 13 जून 2023 
  4. पदाचे नाव -दारूबंदी पोलिस ( जवान ) व इतर पदांसाठी जाहिरात मध्ये बघावे‌
  5. एकूण पदे -0371 रिक्त पदे 
  6. शैक्षणिक पात्रता - 10 वी पास 
  7. वयाची अट - 18 ते 40 वर्ष 
  8. नोकरी ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र 
  9. मासिक पगार - 21,700 ते 69,100 रु 
  10.  शारीरिक पात्रता - ( 1 ) पुरुष - : ऊंची - किमान 165 cm / छाती - न -फुगवता 79 cm फुगवून किमान 5 cm जास्त } ( 2 ) महिला - ऊंची -: किमान 160 cm / छाती - लागू नाही / वजन - 50 किलो आवश्यक .
एतर  सर्व भरती विषयक आवश्यक माहिती खलील जाहिरात PDF मध्ये देण्यात आलेली आहे ती जाहिरात संपूर्ण सविस्तर वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा ,


अर्ज करण्यासाठी खलील लिंक वर क्लिक करा 





खाली आमच्या दोन्ही ग्रुप च्या लिंक दिलेल्या आहे त्यावर क्लिक करून सर्वात आधी आपडेट - मिळवण्यासाठी जॉइन करा 

आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा 

 आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉइन करा 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.