मुंबई महानगरपालीका येथे मोठी भरती सुरु | पात्रता 10 वी पास | येथे क्लिक करून अर्ज सादर करा | पगार - 21,700 ते 69,100 रुपये | Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 \ BMC Bharti Requirments 2023

प्रसिद्ध दिनांक: ३० मे २०२३

Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 


नमस्कार,

मित्रांनो Job Idea Official या वेबसाईट वर तुमचे स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला आम्ही सर्व शैक्षणिक माहिती तसेच नोकरी संबंधित सर्व माहिती देत असतो. व नविण जाहिराती हि पुरवतो. आम्ही आमच्या Whatsapp  ग्रुप व Telegram चॅनल ची लिंक खाली दिलेली आहे सर्वात आधी अपडेट मिळवण्यासाठी नक्की ग्रुप व चॅनल ला जॉईन व्हा. 



 चला तर मग आता आपण आपल्या जाहिराती साठी  सुरवात करु तर आपण आज मुंबई महानगरपालीकेतील काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे , त्यासाठी हि जाहिरात काढलेली आहे , तर या जाहितीची संंपुर्ण माहिती आपण बघुया.  

महत्वाची माहिती - 

  1. अर्ज पद्धत - ऑनलाईन 
  2. अर्ज सुरु होण्याची तारीख - 27 मे 2023 
  3. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 16 जुन 2023 
  4. पदाचे नाव - कार्यकारी सहायक ( लिपीक ) 
  5. एकुन पदे - 1178 पदे 
  6. शैक्षणिक पात्रता - 10 वी पास / व MSCIT certificate / typing 30 Certificate                  ( जाहिरात मध्ये सविस्तर बघावे ) 
  7. वयाची अट - वयाची अट लागू नाही ( जाहिरात मध्ये बघावे ) 
  8. नोकरी ठिकाण - मुंबई 
खलील लिंक वर जाहिरात PDF दिलेली आहे ती जाहिरात संपूर्ण वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा - 


वरील जाहिरात वाचून घ्यावी नंतर अर्ज करावा . अर्ज करण्यासाठी खलील लिंक वर क्लिक करा - 



खाली आमच्या दोन्ही ग्रुप च्या लिंक दिलेल्या आहे त्यावर क्लिक करून सर्वात आधी आपडेट - मिळवण्यासाठी जॉइन करा 

आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा 

 आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉइन करा 


⚠️ टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.