10 वी व 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी आरोग्य विभागात खूप मोठी भरती निघाली आहे, 5155 जागांसाठी करा अर्ज ! Maharshtra Aaroghya Vibhag Bharti 2023

प्रसिद्ध दिनांक: १७ मे २०२३

 आरोग्य विभागात मोठी भरती 




नमस्कार , 

महाष्ट्र शासनाद्वारे आरोग्य विभागात खूप मोठ्या जागांसाठी भरती काढलेली आहे या भरतीसाठी 10 वी व 12 पास विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे त्यामुळे आरोग्य विभागात ही नोकरीची खूप मोठी संधि निर्माण झाली आहे त्यामुळे नक्की विद्यार्थ्यानी अर्ज करावा . या भरती मध्ये तांत्रिक व अतांत्रिक या संवर्गातील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत . या भरतीसाठी शेक्षणिक माहिती तसेच इतर सर्व माहिती या भरती संदर्भात खाली दिलेली आहे ती माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी काही अडचण आल्यास कमेन्ट करून कळवावे आपल्याला नक्की


 सहाय्य करण्यात येईल. या भरतीची सर्व जाहिरात खाली दिलेली आहे . व अर्ज करण्यासाठी देखील शेवटी लिंक देण्यात आलेली आहे ,


महत्वाची माहिती - 

  1. अर्ज पद्धत - ऑनलाइन 
  2. अर्ज करण्याची चालू तारीख - 10 मे 2023
  3. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 मे 2023
  4. पदाचे नाव - लिपिक , प्रयोगशाळा सहाय्यक , लघुटंकलेखक , लघुलेखक , वायरमन , नर्स , ग्रंथपाल , सहाय्यक ग्रंथपाल , दूरध्वनी चालक , वस्तीग्रह आधीक्षक , शिंम्पी , फॉटोग्राफर , ड्रायवर , ग्राहपाल , किरण सहाय्यक व इतर पदे आहेत .
  5. वयाची अट - जाहिरात स्वीकारण्याच्या अंतिम तारखेस उमेदवाराचे वय 43 वर्ष इतके आसायला हवे.
  6. शेक्षणिक पात्रता - 10 वी 12 वी , पदवीधर व इतर वैद्यकीय पात्रता (पदांनुसार वेगवेगळी) 
  7. एकूण जागा - 5155 पदे 
  8. भरती विभाग - महार्ष्ट्र शासन अंतर्गत 
  9. नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत 
  10. मासिक पगार - शासकीय नियमाप्रमाणे 
  11. परीक्षा फी - 
  • अराखीव - 1000/- 
  • मागासवर्गीय - / आर्थिक दुर्बल घटक / आनाथ - 900/- 
खालील लिंक वर जाहिरात देण्यात आलेली  आहे सविस्तर जाहिरात वाचून घ्यावी नंतर आपल्या पात्रतेनुसार अर्ज सादर करावा त्यासाठी संपूर्ण माहिती जाहिराती मध्ये दिलेली आहे ती माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा ,


अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 

⚠️ टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.