रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये १० वी पास वर भरती सुरू आहे ! वेतन - १९,००० ! Reserve Bank Bharti 2023

प्रसिद्ध दिनांक: ०२ एप्रिल २०२३

Reserve Bank of India Bharti 2023

Requirements 🔥 








नमस्कार मित्रांनो,

रिझर्व बँक ऑफ इंडिया या बँकेत भरती प्रक्रिया सुरू झाली आहे या भरतीसाठी पात्रता फक्त 10 वी पास आहे त्यामुळे १० वी पास विद्यार्थ्यांना रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये काम करण्याची संधी आहे या भरतीसाठी अधिक माहिती व अर्जासाठी लिंक व सविस्तर जाहिरात खाली देण्यात आली आहे

महत्त्वाची माहिती

√ अर्ज पद्धत - ऑनलाईन

√ अर्ज सुरू होण्याची तारीख - २७ मार्च २०२३ 

√ अर्ज करण्याची शेवटची तारीख - १६ एप्रिल २०२३

√ अर्ज फि - मागासवर्गीय - ५० ₹ / 

       इतर सर्व - ४५० ₹

√ पदाचे नाव - विविध पदे जाहिरात मध्ये बघावे‌ 

√ शैक्षणिक पात्रता - १० वी पास व इतर 

√ वयाची अट - २८-३५ वर्ष 

√ वेतन - १९,००० पासून 

√ भरती प्रक्रिया - ऑनलाईन परीक्षा (१२० गुणांची)

√ परीक्षेची तारीख - मे २०२३ मध्ये 

√ इतर सर्व आवश्यक माहिती खाली दिलेल्या जाहिराती मध्ये देण्यात आली आहे सविस्तर जाहिरात वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा 👇👇


        Click Here To Download GR 👈


√ अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇

Apply Linkhttps://ibpsonline.ibps.in/rbidaug22/

√ अधिकृत संकेतस्थळ -https://opportunities.rbi.org.in/scripts/vacancies.aspx

⚠️ टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.