डाटा एन्ट्री ऑपरेटर, लघुलेखक व इतर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु ! Raigad Bharti 2023 !

प्रसिद्ध दिनांक: ०१ एप्रिल २०२३

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ भरती २०२३

Requirements 🔥




नमस्कार मित्रांनो, 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ येथे लघु टंकलेखक, डाटा एन्ट्री ऑपरेटर व इतर पदांसाठी भरती करण्यात येणार आहे या भरतीसाठी पात्रता हि पदांनुसार जाहिराती मध्ये देण्यात आली आहे व संपूर्ण माहिती व जाहिरात खाली देण्यात आली आहे सविस्तर जाहिरात वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा

महत्त्वाची माहिती

√ अर्ज पद्धत - ऑफलाईन

√ अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज चालू

√ निवड प्रक्रिया - मुलाखत 

√ मुलाखत तारीख - १० एप्रिल २०२३ 

√ पदाचे नाव - लघु टंकलेखक , डाटा एन्ट्री ऑपरेटर व इतर                          जाहिरात मध्ये बघावे‌

√ शैक्षणिक पात्रता - पदांनुसार जाहिराती मध्ये

√ वयाची अट - किमान १८ वर्ष 

√ इतर सर्व आवश्यक माहिती खाली दिलेल्या जाहिराती मध्ये देण्यात आली आहे सविस्तर जाहिरात वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा 👇👇


      Click Here To Download GR 👈


मुलाखत पत्ता - डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे , ता. माणगाव , जी. रायगड - ४०२१०३




⚠️ टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.