नाशिक येथे प्रिंटिंग प्रेस मध्ये १० वी व ८ वी पास विद्यार्थ्यांची भरती करण्यात येणार आहे ! आजच ऑनलाईन अर्ज करा ! Nashik Printing Press Bharti 2023

Nashik Printing Press Bharti 2023

Requirements 🔥

नमस्कार मित्रांनो , 




नाशिक येथे प्रिंटिंग प्रेस मध्ये १० वी व ८ वी पास विद्यार्थ्यांना नोकरी ची संधी आहे या भरतीसाठी रिक्त असणारे पदे भरण्यासाठी Nashik Printing Press द्वारे अधिकृत जाहिरात देण्यात आली आहे सविस्तर जाहिरात खाली देण्यात आली आहे व अर्ज हा ऑनलाईन करायचा असुन त्याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे

महत्त्वाची माहिती

√ अर्ज पद्धत - ऑनलाईन 

√ अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज चालू

√ अर्ज करण्याची शेवटची तारीख - ९ एप्रिल २०२३ 

√ पदाचे नाव - ऑफसेट मशीन बाईंडर ,  व बुक बाईंडर

√ शैक्षणिक पात्रता - १० वी व ८ वी पास 

√ वयाची अट - किमान १८ वर्ष 

√ नोकरी ठिकाण - नाशिक

√ अधिक माहितीसाठी खालील लिंकवर जाहिरात देण्यात आली आहे सविस्तर जाहिरात वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा 

       Click Here To Download GR 👈


अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

Apply Link - https://www.apprenticeshipindia.gov.in/


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.