मोठी भरती : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ येथे भरती २०२३ ! MSRDC Bharti 2023

प्रसिद्ध दिनांक: ०९ एप्रिल २०२३

MSRDC Bharti 2023

Requirements 🔥

नमस्कार मित्रांनो,




महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ येथे रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे या भरतीसाठी MSRDC द्वारे अधिकृत जाहिरात देण्यात आली आहे सविस्तर जाहिरात व अर्जासाठी माहिती खाली दिलेली आहे

महत्त्वाची माहिती - 

√ अर्ज पद्धत - ऑफलाईन

√ अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज चालू 

√ अर्ज करण्याची शेवटची तारीख - १० एप्रिल २०२३ 

√ शैक्षणिक पात्रता - पद्वीधर / MSCIT 

√ वयाची अट - १८-६० वर्ष 

√ नोकरी ठिकाण - मुंबई 

√ अधिक माहितीसाठी खालील लिंकवर जाहिरात देण्यात आली आहे सविस्तर जाहिरात वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा 👇👇


     Click Here To Download GR 👈



अर्ज करण्यासाठी पत्ता - महाव्यवस्थापक ( प्रशासन ) , महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ लिमिटेड, समोर , वांद्रे रेक्लेमेशन बस डेपो ,  लीलावती हॉस्पिटल जवळ , वांद्रे ( प ) मुंबई - ४०००५०


⚠️ टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.