Krushi Vibhag Bharti 2023
Requirements 🔥
नमस्कार मित्रांनो,
राज्यातील सर्व जिल्ह्यात कृषी विभागाने भरती काढलेली आहे या भरतीसाठी एकुण ७५,००० रिक्त पदे भरण्यात येणार आहेत अशी माहिती शिंदे फडणवीस सरकारणी सांगितली आहे. त्या अंतर्गत जाहिरात देण्यात आली आहे सविस्तर जाहिरात व अर्जासाठी खाली माहिती देण्यात आली आहे.
महत्त्वाची माहिती -
√ अर्ज पद्धत - ऑनलाईन
√ अर्ज सुरू होण्याची तारीख - ६ एप्रिल २०२३
√ अर्ज करण्याची शेवटची तारीख - २० एप्रिल २०२३
√ पदाचे नाव - वरिष्ठ लिपिक , सहायक अधीक्षक , लघुटंकलेखक
√ शैक्षणिक पात्रता - १० वी पास
√ वयाची अट - १८-४५ वर्ष
√ इतर सर्व आवश्यक माहिती खाली दिलेल्या जाहिराती मध्ये देण्यात आली आहे सविस्तर जाहिरात वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा
जिल्हा जाहिरात
पुणे विभाग येथे क्लिक करा
नाशिक. येथे क्लिक करा
पुणे विभाग १ येथे क्लिक करा
अमरावती. येथे क्लिक करा
नागपूर. येथे क्लिक करा
पुणे विभाग २. येथे क्लिक करा
ठाणे. येथे क्लिक करा
कोल्हापूर. येथे क्लिक करा
औरंगाबाद. येथे क्लिक करा
लातूर. येथे क्लिक करा
