कृषी विभाग भरती २०२३ ! १० वी पास वर ! Krushi Vibhag Bharti 2023

प्रसिद्ध दिनांक: ०५ एप्रिल २०२३

Krushi Vibhag Bharti 2023

Requirements 🔥 






नमस्कार मित्रांनो , 

कृषी विभाग येथे नवीन भरती प्रक्रिया सुरू झाली आहे या भरतीसाठी पात्रता फक्त 10 वी पास आहे व टायपिंग स्पिड जाहिरात मध्ये देण्यात आली आहे तेवढी असावी . या भरतीची जाहिरात महाराष्ट्र कृषी विभाग द्वारे देण्यात आली आहे . इतर सर्व आवश्यक माहिती व अर्जासाठी लिंक आणि सविस्तर माहितीसाठी जाहिरात खाली देण्यात आली आहे

महत्त्वाची माहिती - 

√ अर्ज पद्धत - ऑनलाईन

√ अर्ज सुरू होण्याची तारीख - ६ एप्रिल २०२३ 

√ अर्ज करण्याची शेवटची तारीख - २० एप्रिल २०२३ 

√ पदाचे नाव - लघु टंकलेखक ( निम्न श्रेणी व उच्च श्रेणी ) 

√ एकुण पदे - ६० 

√ शैक्षणिक पात्रता - १० वी पास 

√ वयाची अट - १८ - ४० वर्ष

√ अधिक माहितीसाठी खालील लिंकवर जाहिरात देण्यात आली आहे सविस्तर जाहिरात वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा 


      Click Here To Download GR 


अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 

Apply Link - लिंक 6 एप्रिल रोजी प्रसिद्ध होईल .


⚠️ टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.