वनवासी कल्याण आश्रम नाशिक येथे भरती प्रक्रिया सुरू ! Vanvasi Kalyan Aashram Nashik Bharti 2023

Vanvasi Kalyan Aashram Nashik Bharti 2023

Requirements 🔥


Jobideaofficial.online


नमस्कार मित्रांनो, 

वनवासी कल्याण आश्रम नाशिक येथे भरती प्रक्रिया सुरू झाली आहे या भरतीसाठी अधिकृत जाहिरात देण्यात आली आहे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची भरती करण्यात येणार आहे अशी माहिती सविस्तर जाहिरात मध्ये देण्यात आली आहे उमेदवारांनी अर्ज करण्याआधी खालील जाहिरात वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा इतर महत्वाची माहिती व जाहिरात खाली दिलेली आहे

महत्त्वाची माहिती- 

√  अर्ज पद्धत - ऑफलाईन

√ अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज चालू 

√ अर्ज करण्याची शेवटची तारीख - ५ एप्रिल २०२३ 

√ पदाचे नाव - माध्यमिक शिक्षणसेवक , पुरुष             अधिक्षक ,  कनिष्ठ लिपिक 

√ शैक्षणिक पात्रता - पदांच्या पात्रतेनुसार जाहिरात मध्ये बघावे‌

√ वयाची अट - १८-३८ वर्ष 

√ अधिक माहितीसाठी खालील लिंकवर अधिकृत जाहिरात देण्यात आली आहे सविस्तर जाहिरात वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा 👇👇

    Click Here To Download GR 👈


अर्ज पाठविण्याचा पत्ता - वनवासी कल्याण आश्रम, महाराष्ट्र , जिल्हा नाशिक, १५ , कृषी नगर , कॉलेज रोड , नाशिक -५ 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.