प्राथमिक शिक्षक, लायब्ररी असिस्टंट, पदांची भरती प्रक्रिया सुरू ! SVKM < Bharti 2023.

प्रसिद्ध दिनांक: १९ मार्च २०२३

SVKM BHARTI 2023 

REQUIREMENTS 🔥 





नमस्कार मित्रांनो , 

श्री. विले पार्ले केळवनी मंडळ मुंबई यांच्या द्वारे प्राथमिक शिक्षक, लायब्ररी असिस्टंट ( ग्रंथालय व्यवस्थापक ), व इतर पदांसाठी सविस्तर जाहिरात देण्यात आली आहे या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता तसेच इतर सर्व माहिती खाली दिलेली आहे 

महत्त्वाची माहिती - 

√ अर्ज पद्धत - ऑनलाईन 

√ अर्ज करण्याची तारीख - अर्ज चालू 

√ अर्ज करण्याची शेवटची तारीख - २४ मार्च २०२३ 

√ पदाचे नाव - प्राथमिक शिक्षक , लायब्ररी असिस्टंट, व इतर     ( जाहिरात मध्ये बघावे‌ ) 

√ एकुण पदे - जाहिरात मध्ये बघावे‌

√ वयाची अट - २० वर्ष पासून पुढे 

√ नोकरी ठिकाण - मुंबई 

√ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पत्ता -        school.hr@svkm.ac.in

√ अधिक माहितीसाठी खालील लिंकवर जाहिरात देण्यात आली आहे सविस्तर जाहिरात वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा 👇👇

  

     Click Here To Download GR 👈 


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर अर्ज करावा👇👇

Apply Link - school.hr@svkm.ac.in












 

⚠️ टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.