ST महामंडळ येथे 10 वी पास वर मोठी भरती सुरू ! MSRTC BHARTI 2023

MSRTC Bharti 2023 

Requirements






महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ST महामंडळाच्या विविध जागा भरण्यात येणार आहेत या भरतीसाठी MSRTC द्वारे अधिकृत जाहिरात देण्यात आली आहे सविस्तर माहिती व अर्जासाठी जाहिरात वाचून घ्यावी

महत्त्वाची माहिती - 

√ अर्ज पद्धत - ऑनलाईन

√ पदाचे नाव - जाहिरात मध्ये बघावे‌

√ एकुण पदे - ०१३४+

√ शैक्षणिक पात्रता - १० वी पास

√ वयाची अट - १८-३४ वर्ष

√ अर्ज करण्याची तारीख - अर्ज चालू

√ अर्ज करण्याची शेवटची तारीख - १५ मार्च २०२३

इतर आवश्यक संपूर्ण माहिती खाली दिलेल्या जाहिराती मध्ये बघावी 👇👇

       Click Here To Download GR 👈


परिपूर्ण जाहिरात वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा अर्ज करण्यासाठी खालील लिंक चा उपयोग करावा 👇👇

Apply Link ( 1 ) - https://portal.mhrdnats.gov.in/boat/login/user_login.action

( 2 ) - https://www.apprenticeshipindia.gov.in/

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.