SSC स्टाफ सीलेक्शन भरती २०२३ ! एकुण ५३६९ पदांसाठी मोठी भरती पात्रता १० वी १२ वी व इतर .

प्रसिद्ध दिनांक: १३ मार्च २०२३

SSC Staph Bharti 2023

Requirements 🔥 






स्टाफ सीलेक्शन अंतर्गत मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे एकुण ५३६९ पदांची मोठी भरती होत आहे या भरतीसाठी पात्रता १० वी १२ वी व पद्वीधर अशी आहे या भरतीसाठी अर्ज हा दोन्ही प्रकारे करता येणार आहे ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अधिक माहितीसाठी व अर्जासाठी स्टाफ सीलेक्शन अंतर्गत अधिकृत जाहिरात देण्यात आली आहे सविस्तर जाहिरात खाली दिलेली आहे सर्वप्रथम जाहिरात वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा

महत्त्वाची माहिती - 

√ अर्ज पद्धत - ऑनलाईन 

√ अर्ज करण्याची तारीख - अर्ज चालू

√ अर्ज करण्याची शेवटची तारीख - २७ मार्च २०२३ 

√ वयाची अट - १८-३० वर्ष 

√ शैक्षणिक पात्रता - १० , १२ वी , पद्वीधर 

√ पदाचे नाव - विविध पदे जाहिरात मध्ये बघावे‌ 

√ एकुण पदे - ५३६९ 

√ अधिक माहिती म्हणजे पदांचे सविस्तर नाव पदांनुसार असणारी पात्रता इतर सर्व आवश्यक माहिती खाली जाहिरात मध्ये दिलेली आहे सर्वप्रथम जाहिरात वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा

जाहिरात हि खालील लिंकवर देण्यात आली आहे 👇👇


       Click Here To Download GR 👈


अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा 👇👇

Apply Link - https://ssc.nic.in/Registration/Home



SSC अधिकृत संकेतस्थळ - https://ssc.nic.in/

⚠️ टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.