रेल्वे भरती २०२३ ! महाराष्ट्रात रेल्वे भरती सुरू ! पात्रता १० वी पास ! त्वरित अर्ज करा ! Railway Bharti 2023

प्रसिद्ध दिनांक: ३१ मार्च २०२३

Railway Bharti 2023

Requirements 🔥





नमस्कार मित्रांनो , 

रेल्वे भरती सुरू झाली आहे या भरतीसाठी पात्रता फक्त 10 वी पास वर आहे भरती ही Indian Railway द्वारे देण्यात आली आहे या भरतीदरम्यान रिक्त झालेली पदे भरण्यात येणार आहेत या भरतीसाठी अधिक माहिती व जाहिरात खाली देण्यात आली आहे सविस्तर जाहिरात वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा

महत्त्वाची माहिती - 

√ अर्ज पद्धत - ऑनलाईन

√ अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज चालू 

√ अर्ज करण्याची शेवटची तारीख - अपडेट नाही

√ पदाचे नाव - मॅकेनिक , फिटर , वेल्डर 

√ एकुण पदे - ०३०

√ शैक्षणिक पात्रता - १० वी पास 

√ नोकरी ठिकाण - नागपूर महाराष्ट्र 

√ वयाची अट - अपडेट नाही ( शक्यता किमान १८ वर्ष ) 

√ इतर आवश्यक माहिती खाली दिलेल्या जाहिराती मध्ये देण्यात आली आहे आणि अर्ज करण्यासाठी देखील जाहिरात मधेच लिंक दिलेली आहे ज्या पदासाठी अर्ज करायचा असेल त्या जाहिराती वर क्लिक करून जाहिरात वाचून नंतर आपला अर्ज सादर करावा 


  पदाचे नाव                    जाहिरात 

१) मॅकेनिक                             येथे क्लिक करा

२) फिटर                                 येथे क्लिक करा

३) वेल्डर                                 येथे क्लिक करा



⚠️ टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.