मुंबई पोर्ट बंदर येथे नोकरीची सुवर्णसंधी ! वेतन -६०००० ₹ ! Mumbai Port Trust Bharti Requirements 2023

प्रसिद्ध दिनांक: २५ मार्च २०२३

 Mumbai Port Authority Bharti 2023 

Requirements 🔥 





नमस्कार मित्रांनो, 

Mumbai Port Authority येथे नोकरीची सुवर्णसंधी आली आहे या भरतीसाठी अधिकृत जाहिरात देण्यात आली आहे सविस्तर जाहिरात वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा इतर आवश्यक माहिती खाली दिली आहे

महत्त्वाची माहिती - 

√ अर्ज पद्धत - ऑफलाईन

√ अर्ज करण्याची तारीख - अर्ज चालू 

√ अर्ज करण्याची शेवटची तारीख - ६ एप्रिल २०२३ 

√ पदाचे नाव - विविध पदे जाहिरात मध्ये बघावे‌

√ एकुण पदे - जाहिरात मध्ये बघावे‌

√ शैक्षणिक पात्रता - पदांनुसार जाहिराती मध्ये बघावी

√ वयाची अट - जाहिरात मध्ये पदांनुसार

√ सर्व माहिती खाली दिलेल्या जाहिराती मध्ये देण्यात आली आहे सविस्तर जाहिरात वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा 👇👇


     Click Here To Download GR 👈


अर्ज करण्यासाठी पत्ता - सचिव , मुंबई बंदर प्राधिकरण सामान्य प्रशासन विभाग , पोर्टल हाऊस , दुसरा मजला , शुरजी वल्लभदास मार्ग , बेलार्ड इस्टेट , मुंबई - ४००००१



⚠️ टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.