आरोग्य विभागात भरती प्रक्रिया सुरू ! Maharashtra Aarogya Vibhag Bharti 2023

प्रसिद्ध दिनांक: १८ मार्च २०२३

Aarogya Vibhag Bharti 2023




Requirements 🔥

नमस्कार मित्रांनो आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या काही विविध पदांसाठी जागा भरण्यात येणार आहेत या भरतीसाठी Rashtriya Aarogya Abhiyan या द्वारे अधिकृत जाहिरात देण्यात आली आहे सविस्तर जाहिरात खाली दिलेली आहे सर्वप्रथम जाहिरात वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा

महत्त्वाची माहिती - 

√ अर्ज पद्धत - ऑफलाईन 

√ अर्ज करण्याची तारीख - जाहिरात प्रकाशित झाल्यापासून

√ निवड प्रक्रिया हि मुलाखती द्वारे होणार आहे

√ मुलाखती ची तारीख - २४ मार्च २०२३ 

√ पदाचे नाव - विविध पदे जाहिरात मध्ये बघावे‌

√ वयाची अट - २० वर्ष पासून पुढे

√ नोकरी ठिकाण - नांदेड 

√ मुलाखती चा पत्ता - सर्जिकल हॉल , जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, नांदेड .

√ सविस्तर माहिती व पदांचे नाव तसेच इतर सर्व माहिती खाली दिलेल्या जाहिराती मध्ये देण्यात आली आहे सविस्तर जाहिरात वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा 👇👇


        Click Here To Download GR 👈


अधिकृत संकेतस्थळ - https://zpnanded.in/




⚠️ टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.