भारतीय नौसेना दलात भरती प्रक्रिया सुरू ! Indian Nevy Bharti 2023

प्रसिद्ध दिनांक: १२ मार्च २०२३

Indian Nevy Bharti 2023

Requirements 🔥









नमस्कार मित्रांनो भारतीय नौसेना दलात म्हणजेच Indian Nevy मध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली असून या भरतीसाठी Indian Nevy द्वारे अधिकृत जाहिरात देण्यात आली आहे या भरतीसाठी पात्रता वयोमर्यादा पदांविषयी सर्व माहिती तसेच अर्ज करण्याची लिंक खाली देण्यात आली आहे

महत्त्वाची माहिती - 

√ अर्ज पद्धत - ऑनलाईन 

√ अर्ज करण्याची तारीख - अर्ज चालू 

√ अर्ज करण्याची शेवटची तारीख - जाहिरात मध्ये बघावे‌ 

√ पदाचे नाव - ट्रेड्समन (व इतर जाहिरात मध्ये बघावे‌)

√ एकुण पदे - २४८

√ वयाची अट - १८-२५  वर्ष

√ शैक्षणिक पात्रता - १० वी (व इतर जाहिरात मध्ये बघावे‌)

अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा संपूर्ण जाहिरात (GR) वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा 👇👇

        Click Here To Download GR 👈

 

वरील जाहिरात परिपूर्ण वाचावी नंतर आपला अर्ज सादर करावा

अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

Apply Link - https://www.joinindiannavy.gov.in/en/account/account/register

 

⚠️ टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.