Income Tax Department Co Operative Bank Bharti 2023

प्रसिद्ध दिनांक: १३ मार्च २०२३

 Income Tax Department Co Operative Bank Bharti 2023 

Requirements 🔥 






नमस्कार मित्रांनो इनकम टॅक्स मध्ये Co Operative बँकेत भरती प्रक्रिया सुरू झाली आहे या भरतीसाठी Income tax Department द्वारे अधिकृत जाहिरात देण्यात आली आहे भरती प्रक्रिया हि ऑनलाईन पद्धतीने होनार आहे या भरतीसाठी सर्व आवश्यक माहिती खाली दिली आहे व जाहिरात मध्ये सविस्तर देण्यात आली आहे सविस्तर जाहिरात वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा

महत्त्वाची माहिती - 

√ अर्ज पद्धत - ऑनलाईन 

√ अर्ज करण्याची तारीख - अर्ज चालू 

√ अर्ज करण्याची शेवटची तारीख - २८ मार्च २०२३ 

√ पदाचे नाव - कार्यकारी अधिकारी व लिपिक 

√ वयाची अट - २१- ३५ वर्ष 

√ शैक्षणिक पात्रता - पदांनुसार ( जाहिरात मध्ये ) 

√ अधिक माहिती म्हणजेच एकुण पदे शैक्षणिक पात्रता पदांनुसार वयोमान अर्ज करण्यासाठी इतर सर्व आवश्यक माहिती खाली दिलेली आहे

खालील लिंकवर जाहिरात देण्यात आली आहे सविस्तर जाहिरात वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा 👇👇


        Click Here To Download GR 👈 



अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

Apply Link - https://www.incometaxbank.co.in/


⚠️ टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.