District Court Bharti 2023
Requirements 🔥
नमस्कार मित्रांनो,
जिल्हा सत्र न्यायालयात विविध पदांसाठी भरती निघाली आहे या भरतीसाठी शिपाई , पहारेकरी , सफाई कर्मचारी , व वाहनचालक हे रिक्त पदे भरण्यात येणार आहेत ! या भरतीसाठी अधिकृत जाहिरात व अर्ज करण्यासाठी लिंक खाली देण्यात आली आहे !
महत्त्वाची माहिती -
√ अर्ज पद्धत - ऑनलाईन
√ अर्ज करण्याची तारीख - १६ मार्च २०२३
√ अर्ज करण्याची शेवटची तारीख - २९ मार्च २०२३
√ पदाचे नाव - शिपाई, पहारेकरी, सफाई कर्मचारी, व वाहनचालक
√ पात्रता - किमान १० वी पास
√ वयाची अट - किमान - १८ वर्ष पुर्ण असावे
√ अधिक माहितीसाठी खालील लिंकवर जाहिरात देण्यात आली आहे सविस्तर जाहिरात वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा 👇👇
अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇
Apply Link - https://districts.ecourts.gov.in/nashik
