CBSC विद्यानिकेतन स्कूल भरती २०२३
Requirements 🔥
नमस्कार मित्रांनो,
आजची जाहिरात ज्यांना शिक्षक होण्याची आवड असेल त्यांच्या साठी जाहिरात घेऊन आलो आहे .
संबंधित जाहिरात हि DY पाटिल विद्यानिकेतन CBSC स्कूल कोल्हापूर येथे प्राथमिक शिक्षक व माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची भरती करण्यात येणार आहे जे पात्र आहेत व ज्यांना शिक्षक होण्याची इच्छा असेल त्यांनी नक्की अर्ज करावा इतर महत्वाची माहिती व जाहिरात खाली देण्यात आली आहे
महत्त्वाची माहिती -
√ अर्ज पद्धत - ऑनलाईन
√ अर्ज करण्याची तारीख - अर्ज चालू
√ अर्ज करण्याची शेवटची तारीख - २८ मार्च २०२३
√ पदाचे नाव - प्राथमिक - माध्यमिक शिक्षक व कर्मचारी
√ एकुण पदे - जाहिरात मध्ये बघावे
√ शैक्षणिक पात्रता - पदांनुसार जाहिराती मध्ये बघावी
√ वयाची अट - अपडेट नाही
√ अर्ज करण्यासाठी खालील मेल वर अर्ज करावा
खालील लिंकवर जाहिरात देण्यात आली आहे सविस्तर जाहिरात वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा 👇👇
अर्ज करण्यासाठी खालील मेल वर Resume किंवा माहिती पाठवा 👇👇
Apply for - dvpvidyaniketan@gmail.com
