मुंबई उच्च न्यायालयात शिपाई व हमाल पदांसाठी मोठी भरती सुरू ! पात्रता ७ वी पास वर , वेतन १५-४१ हजार ₹ ! Bombay High Court Bharti 2023

प्रसिद्ध दिनांक: २५ मार्च २०२३

Bombay High Court Bharti 2023 

Requirements 🔥






नमस्कार मित्रांनो, 

मुंबई उच्च न्यायालयात शिपाई व हमाल पदांसाठी मोठी भरती निघाली आहे या भरतीसाठी पात्रता फक्त ७ वी पास आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल ते करू शकतात. या भरतीसाठी एकुण - १६० रिक्त पदे भरण्यात येणार आहेत म्हणून खुप जनांना जे कमी शिकलेले आहेत त्यांना येथे नोकरीची संधी आहे. सविस्तर माहिती व जाहिरात खाली देण्यात आली आहे

महत्त्वाची माहिती -

√ अर्ज पद्धत -ऑनलाईन 

√ अर्ज करण्याची तारीख - अर्ज चालू

√ अर्ज करण्याची शेवटची तारीख - ४ एप्रिल २०२३ 

√ पदाचे नाव - शिपाई व हमाल ‌

√ एकुण पदे - १६० 

√ शैक्षणिक पात्रता - ७ वी पास 

√ वेतन - १५,००० - ४७,००० 

√ वयाची अट - मागासवर्गीय - २१-४३ ,. इतर -२१-३८

√ नोकरी ठिकाण - मुंबई उच्च न्यायालयात

√ अधिक माहितीसाठी खालील लिंकवर जाहिरात देण्यात आली आहे सविस्तर जाहिरात वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा 👇👇


   Click Here To Download GR 👈


√ अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

APPLY LINK - https://bhc.gov.in/aurstenorecruit/home.php

⚠️ टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.