मुंबई महानगरपालिकेत मोठी भरती सुरू ! १२ वी पास वर , वेतन ३०,००० ₹ / BMC Bharti 2023

प्रसिद्ध दिनांक: २४ मार्च २०२३

BMC Bharti 2023

Requirements 🔥








नमस्कार मित्रांनो ,

मुंबई महानगरपालिकेत मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून या भरतीसाठी एकुण १३५ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत तसेच या भरतीसाठी पात्रता फक्त १२ वी पास आहे म्हणून मुंबई महानगरपालिकेत सरकारी नोकरी ची संधी मिळाली आहे या भरतीसाठी  Mumbai Mahanagar Palika द्वारे अधिकृत जाहिरात देण्यात आली आहे सविस्तर जाहिरात खाली आहे . तसेच इतर सर्व महत्त्वाची माहिती खाली देण्यात आली आहे


महत्त्वाची माहिती - 

√ अर्ज पद्धत - ऑफलाईन

√ अर्ज करण्याची चालू तारीख - २३ मार्च २०२३ 

√ अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३१ मार्च २०२३ 


√ पदाचे नाव - मुंबई महानगरपालिका ( प्रशिक्षित अधिपरिचारिका ) 

√ एकुण पदे - 0135

√ शैक्षणिक पात्रता - १२ वी पास फक्त


√ वेतन - 30,000 ₹

√ वयाची अट - खुल्या प्रवर्गासाठी - १८-३८ / मागासवर्गीय प्रवर्गासाठी - १८ - ४३ वर्ष

√ नोकरी ठिकाण - मुंबई 


√ इतर आवश्यक माहिती खाली दिलेल्या जाहिराती मध्ये देण्यात आली आहे सविस्तर जाहिरात वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करा 👇

   Click Here To Download                             GR 👈.                   


ऑफलाईन अर्ज हा खालील पत्त्यावर पाठवावा 👇

पत्ता - आवक - जावक विभाग , तळ मजला , विद्यालय इमारत , लो. टि.म.स. रूग्णालय , शिव , मुंबई - 400022.

अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचा 




⚠️ टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.