अर्बन को - ऑपरेटिव्ह बँकेत भरती प्रक्रिया सुरू २०२३ साठी लिपिक व इतर पदे.

प्रसिद्ध दिनांक: ०५ मार्च २०२३

Urban Bank Bharti 2023 

Requirements 






अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत भरती प्रक्रिया सुरू झाली असून भरती ची जाहिरात हि बँकेद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे या भरतीसाठी अधिक माहिती खाली दिलेल्या जाहिरात(GR) मध्ये देण्यात आली आहे सविस्तर जाहिरात वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा

महत्त्वाची माहिती - 

√ अर्ज पद्धत - ऑनलाईन 

√ नोकरी ठिकाण - लातुर 

√ पदाचे नाव - लिपिक व शाखा अधिकारी 

√ एकुण पदे - १५ 

√ वयाची अट - २०-४० वर्ष

√  शैक्षणिक पात्रता- पदांनुसार जाहिराती मध्ये बघावी.

√ अर्ज करण्याची तारीख- अर्ज चालू

√ अर्ज करण्याची शेवटची तारीख - १० मार्च २०२३

√ अधिक माहितीसाठी व अर्जासाठी खालील लिंकवर जाहिरात (GR) देण्यात आली आहे 👇👇

       Click Here To Download GR 👈


अधिकृत संकेतस्थळ - https://www.laturbank.co.in/




⚠️ टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.