संरक्षण मंत्रालयाच्या यंत्र इंडिया मध्ये भरती प्रक्रिया सुरू २०२३

Yantra India 2023 

Requirements 🔥




संरक्षण मंत्रालयाच्या यंत्र इंडिया विभागात भरती प्रक्रिया सुरू झाली आहे या भरतीसाठी पात्रता फक्त 10 वी पास व ITI विद्यार्थ्यांना उत्तम संधी आहे या भरतीसाठी 5395 इतके पदे असल्याने खुप विद्यार्थ्यांना उत्तम नोकरी ची संधी आहे या भरतीसाठी अधिक माहिती व अर्जासाठी लिंक खाली देण्यात आली आहे 

महत्त्वाची माहिती -

√ अर्ज पद्धत - ऑनलाईन

√ अर्ज करण्याची तारीख - अर्ज चालू

√ अर्ज करण्याची शेवटची तारीख - २८ मार्च २०२३ 

√ पदाचे नाव - जाहिरात मध्ये बघावे‌

√ एकुण पदे - 5395

√ शैक्षणिक पात्रता - 10 वी पास 

√ अर्ज फी - १०० ₹ 

√ वयाची अट - १५ - २४ वर्ष 

√  अधिक माहितीसाठी व अर्जासाठी खालील लिंकवर जाहिरात ( GR ) देण्यात आला आहे तो बघावा 👇👇


       Click Here To Download GR 👈


अर्ज करण्याआधी वरील जाहिरात परिपूर्ण वाचावी नंतर आपला अर्ज सादर करावा 

अधिकृत संकेतस्थळ - https://yantraindia.co.in/home.php

अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

Apply Link - https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.