Bombay High Court Bharti 2023
Requirements
बॉम्बे उच्च न्यायालयात नवीन जागा भरण्यात येणार आहेत या भरतीसाठी Bombay High Court द्वारे अधिकृत संकेतस्थळावर माहिती प्रकाशित करण्यात आली आहे या भरतीसाठी संपूर्ण माहिती जाहिरात (GR) मध्ये देण्यात आली आहे सविस्तर माहिती वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा
महत्त्वाची माहिती -
√ अर्ज पद्धत - ऑफलाईन
√ पदाचे नाव - कायदा लिपिक
√ एकुण पदे - ५०
√ शैक्षणिक पात्रता - जाहिरात मध्ये बघावी
√ वयाची अट - २१- ३० वर्ष
√ अर्ज करण्याची तारीख - अर्ज चालू
√ अर्ज करण्याची शेवटची तारीख - २० मार्च २०२३
√ अर्ज पाठविण्याचा पत्ता - रजिस्ट्रार ,( कार्मिक ), उच्च न्यायालय , अपिल बाजु , मुंबई , ५ वा मजला , नवीन मंत्रालय इमारत , जिटी हॉस्पिटल कंपाऊंड , अशोका शॉपिंग सेंटर च्या मागे , क्रॉफर्ड मार्केट जवळ , मुंबई 400001
अर्ज करण्यासाठी फॉर्म - येथे क्लिक करा 👈
संपूर्ण माहिती खाली दिलेल्या जाहिराती मध्ये देण्यात आली आहे सविस्तर माहिती वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा 👇👇
अधिकृत संकेतस्थळ - https://bombayhighcourt.nic.in/index.php
