राष्ट्रीय विज्ञान केंद्र येथे भरती २०२३
NIC Requirements
राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात भरती अंतर्गत ‘‘सायंटिस्ट-B,सायंटिफिक ऑफिसर/इंजिनिअर,सायंटिफिक टेक्निकल असिस्टंट पदांच्या एकूण 598 रिक्त जागा भरण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर जाहिरात ( GR ) देण्यात आली आहे सर्वप्रथम जाहिरात वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा
महत्त्वाची माहिती -
√ पदाचे नाव – सायंटिस्ट-B, सायंटिफिक ऑफिसर/इंजिनिअर,सायंटिफिक टेक्निकल असिस्टंट.
√ एकुण पदे - 598
√ शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी/M.Sc/PG/ME/M.Tech/M.Phil/MCA (विषय: इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स, कम्युनिकेशन, कॉम्प्युट & नेटवर्किंग सिक्योरिटी, कॉम्प्युटर ऍप्लिकेशन, सॉफ्टवेअर सिस्टम, IT, IT मॅनेजमेंट, इंफॉर्मेटिक्स, कॉम्प्युटर मॅनेजमेंट, सायबर लॉ, इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन,
पद क्र.2: M.Sc./MS/MCA/B.E./B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर & नेटवर्किंग सिक्योरिटी, सॉफ्टवेअर सिस्टम, IT, इंफॉर्मेटिक्स.)
पद क्र.3: M.Sc./MS/MCA/B.E./B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर & नेटवर्किंग सिक्योरिटी, सॉफ्टवेअर सिस्टम, IT, इंफॉर्मेटिक्स.)
√ वयाची अट - १८-३० वर्ष , ST /SC ५ वर्ष सुट
√ अर्ज पद्धत - ऑनलाईन
√ फॉर्म भरण्यासाठी फी ₹- General/OBC: ₹800/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
√ अर्ज करण्याची तारीख - अर्ज चालू
√ अर्ज करण्याची शेवटची तारीख - ४ एप्रिल २०२३
√ नोकरी ठिकाण – संपूर्ण भारतात
√ अधिक माहितीसाठी खालील लिंकवर जाहिरात (GR) आहे ती वाचावी 👇👇
अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇
Apply Link- https://www.calicut.nielit.in/nic23/
