भारत सरकारच्या आयकर विभागामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू २०२३ साठी

प्रसिद्ध दिनांक: ०४ मार्च २०२३

 INCOME TAX OFFICE BHARTI 2023 

Requirements




आयकर विभागामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून भरती ची जाहिरात हि Income Tax Department द्वारे करण्यात आली आहे भरतीसाठी संपूर्ण माहिती आपल्याला जाहिरात मध्ये देण्यात आली आहे जाहिरात व अर्जासाठी अधिक माहिती खाली दिलेली आहे 

महत्त्वाची माहिती- 

√ अर्ज पद्धती - ऑफलाईन

√ पदाचे नाव - इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर, टॅक्स असिस्टंट, मल्टी टास्कींग स्टाफ

√ विभाग - स्पोर्ट्स

√ वेतन - १८०००-५६०००

√ शैक्षणिक पात्रता- १० वी पास , पद्विधर

√ वयाची अट - १८-३० वर्ष

√ एकुण पदे - ७१ 

√ अर्ज करण्याची तारीख - अर्ज चालू 

√ अर्ज करण्याची शेवटची तारीख - २४ मार्च २०२३ 

√ अर्ज करण्यासाठी फि - १०० ₹ 

√ अर्ज करण्यासाठी जाहिरात ( GR ) मध्ये पत्ता दिला 

 अधिक माहितीसाठी व अर्जासाठी खालील लिंकवर जाहिरात बघा 👇👇 

       Click Here To Download GR 👈


अधिकृत संकेतस्थळ - https://www.tnincometax.gov.in/home

 


⚠️ टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.