खाजगी बँकेत नोकरीची संधी ! पुणे येथे राजश्री शाहू सहकारी बँकेत भरती २०२३

प्रसिद्ध दिनांक: २२ मार्च २०२३

Rajshree Shau Sahakari Bank Bharti 2023

Requirements 🔥






नमस्कार मित्रांनो पुणे येथील खाजगी बँक राजर्षि शाहू सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे या भरतीसाठी बँकेद्वारे अधिकृत जाहिरात दिलेली आहे. संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे

महत्त्वाची माहिती

√ अर्ज पद्धत - ऑफलाईन

√ अर्ज करण्याची तारीख - अर्ज चालू 

√ अर्ज करण्याची शेवटची तारीख - २८ मार्च २०२३

√ पदाचे नाव - सायबर सुक्युरेटी ऑफीसर , कायदेशीर सल्लागार , स्टेनो टायपिस्ट , मुख्य अनुपालन अधिकारी.

√ शैक्षणिक पात्रता - पदांच्या पात्रतेनुसार ( जाहिरात मध्ये )

√ वेतन - पदांच्या पात्रतेनुसार 

√ वयाची अट - अपडेट नाही 

√ नोकरी ठिकाण - पुणे

√ अधिक माहितीसाठी खालील लिंकवर जाहिरात देण्यात आली आहे सविस्तर जाहिरात वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा 👇👇


     Click Here To Download GR 👈


👉अर्ज पाठविण्याचा पत्ता - राजर्षि शाहू सहकारी बँक लिमिटेड पुणे , मुख्य कार्यालय -597 शुक्रवार पेठ , शाहू कॉम्प्लेक्स , शिवाजी रोड , पुणे - 411002


⚠️ टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.