ESLC Bharti 2023
Requirements 🔥
नमस्कार मित्रांनो Employees State Insurance Corporation द्वारे अधिकृत जाहिरात देण्यात आली आहे या जाहिराती मध्ये नाशिक व अहमदनगर या भागात वकील यांची भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे या भरतीसाठी अधिक माहिती खाली दिली आहे
महत्त्वाची माहिती -
√ अर्ज पद्धत - ऑफलाईन
√ अर्ज करण्याची तारीख - अर्ज चालू
√ अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३१ मार्च २०२३
√ पदाचे नाव - वकील
√ एकुण पदे - जाहिरात मध्ये बघावे
√ नोकरी ठिकाण - नाशिक व अहमदनगर
√ इतर आवश्यक माहिती खाली दिलेल्या जाहिराती मध्ये देण्यात आली आहे सविस्तर जाहिरात वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा 👇👇
👉अर्ज पाठविण्याचा पत्ता - उपसंचालक आय सी कर्मचारी राज्य विमा , महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय , पंचदीप भवन ल्पाँट क्र - ४ , एम आय डीसी सातपुर , त्र्यंबक रोड , नाशिक -४२२००७
