ठाणे महानगरपालिका द्वारे क्रीडा विभागात भरती प्रक्रिया सुरू ! वेतन २५,०००₹

प्रसिद्ध दिनांक: १८ मार्च २०२३

 ठाणे महानगरपालिका भरती २०२३ 

Requirements 🔥 




नमस्कार मित्रांनो ठाणे महानगरपालिका द्वारे क्रीडा विभागात भरती प्रक्रिया सुरू झाली आहे या भरतीसाठी महिला व पुरुष दोघेही अर्ज करू शकतात या भरतीसाठी अधिक माहिती खाली दिलेल्या जाहिराती मध्ये देण्यात आली आहे सविस्तर जाहिरात ठाणे महानगरपालिका द्वारे देण्यात आली आहे सविस्तर जाहिरात वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा

महत्त्वाची माहिती - 

√ अर्ज पद्धत - ऑनलाईन 

√ अर्ज करण्याची तारीख - अर्ज चालू

√ अर्ज करण्याची शेवटची तारीख - २४ मार्च २०२३

√ पदाचे नाव - जाहिरात मध्ये बघावे‌ 

√ शैक्षणिक पात्रता - पदांनुसार जाहिराती मध्ये बघावी

√ वयाची अट - १८ वर्षा पासून पुढे 

√ वेतन - २५,०००

√ अधिक माहितीसाठी खालील लिंकवर जाहिरात देण्यात आली आहे सविस्तर जाहिरात वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा 👇👇


         Click Here To Download GR 👈


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

Apply Link - https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html



⚠️ टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.