जलसंपदा विभाग नाशिक येथे भरती प्रक्रिया सुरू २०२३ साठी

प्रसिद्ध दिनांक: ०३ मार्च २०२३

 जलसंपदा विभाग भरती २०२३ नाशिक येथे

Requirements 





जलसंपदा विभाग नाशिक येथे भरती प्रक्रिया सुरू झाली असून भरती साठी जलसंपदा विभाग नाशिक याद्वारे अधिकृत माहिती प्रकाशित करण्यात आली आहे तसेच या भरतीसाठी सर्व माहिती खाली जाहिरात ( GR ) मध्ये दिलेली आहे ती जाहिरात वाचून झाल्यावर अर्ज सादर करावा 

महत्त्वाची माहिती - 

√ अर्ज पद्धत - ऑफलाईन 

√ शैक्षणिक पात्रता - पदांनुसार जाहिराती मध्ये बघावी

√  वयाची अट - १८-६५  वर्ष 

√ पदाचे नाव - उपविभागीय अभियंता 

√ अर्ज करण्याची तारीख - अर्ज चालू

√ अर्ज करण्याची शेवटची तारीख - १६ मार्च २०२३ 

√ अर्ज करण्याचा पत्ता - अधिक्षक अभियंता , मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना , नाशिक 


संपूर्ण माहिती खाली जाहिराती ( GR ) मध्ये देण्यात आली आहे सविस्तर माहिती वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा 👇

          Click Here To Download GR 👈


जलसंपदा विभागाचे अधिकृत संकेतस्थळ खाली देण्यात आले आहे 👇

https://wrd.maharashtra.gov.in/


⚠️ टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.