ठाणे Air Force मध्ये भरती करण्यात येणार आहे ! त्वरित अर्ज करा / Air Force Thane Bharti 2023 .

Air Force Thane Bharti 2023 

Requirements 🔥






 नमस्कार मित्रांनो एअर फोर्स ठाणे येथे नोकरीची संधी उपलब्ध आहे . भारतीय वायुसेना द्वारे भरतीची जाहिरात देण्यात आली आहे. इतर सविस्तर माहिती खाली दिलेली आहे

महत्त्वाची माहिती - 

√ अर्ज पद्धत - ऑफलाईन

√ अर्ज करण्याची तारीख - अर्ज चालू

√ अर्ज करण्याची शेवटची तारीख - २९ मार्च २०२३ 

√ पदाचे नाव - लेडी मेडिकल ऑफिसर , आया

√ एकुण पदे - ०२ 

√ शैक्षणिक पात्रता - पदांनुसार जाहिराती मध्ये बघावी

√ निवड प्रक्रिया - मुलाखत 

√ मुलाखती ची तारीख - २९ मार्च २०२३ 

√ मुलाखत पत्ता - एअर फोर्स स्टेशन , कान्हेरी हिल्स , JK ग्राम , ठाणे , महाराष्ट्र - ४००६०६.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर जाहिरात देण्यात आली आहे सविस्तर जाहिरात वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा 👇👇


   Click Here To Download GR 👈


👉 अर्ज पाठविण्याचा पत्ता - एअर फोर्स स्टेशन , कान्हेरी हिल्स , JK ग्राम , ठाणे , महाराष्ट्र - ४००६०६.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.