अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांची मेगा भरती ! सर्व जिल्ह्यात भरती सुरू पात्रता फक्त १० वी व १२ वी पास , Aangnvadi Sevika Bharti 2023

Angnvadi Sevika Bharti 2023

Requirements 🔥 




नमस्कार, 

अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदांची मोठी भरती होत आहे . यावेळी सर्व जिल्ह्यात हि भरती प्रक्रिया सुरू झाली असून महिलांना नोकरीची सुवर्णसंधी आहे ज्या पात्र असतील त्यांनी नक्की अर्ज करावा अर्ज करण्यासाठी व प्रत्येक जिल्ह्याप्रमाने स्वतंत्र जाहिरात देण्यात आली आहे आपन ज्या जिल्ह्यात येत असाल ती जाहिरात वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा इतर महत्वाची माहिती खाली दिली आहे

महत्त्वाची माहिती - 

√ अर्ज पद्धत - ऑफलाईन

√ अर्ज करण्याची तारीख - अर्ज चालू

√ अर्ज करण्याची शेवटची तारीख - जाहिरात मध्ये बघावे‌

√ पदाचे नाव - अंगणवाडी सेविका व मदतनीस

√ एकुण पदे - जिल्ह्याप्रमाने जाहिरात मध्ये बघावे‌

√ शैक्षणिक पात्रता - १० वी व १२ वी पास

√ वयाची अट - १८ - ३५ वर्ष 

√ नोकरी ठिकाण - जाहिरात मध्ये बघावे‌

√ अर्ज फी - नाही 

√ तुम्हाला ज्या जिल्ह्यात अर्ज करायचा असेल त्या जाहिराती मध्ये अर्ज करण्यासाठी ‍ माहिती देण्यात आली आहे

संपूर्ण जाहिरात वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा


खाली जिल्ह्या प्रमाने जाहिराती देण्यात आल्या आहेत सविस्तर जाहिरात वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा 👇👇



    जिल्हा                          जाहिरात 

१ ) नाशिक                 -               येथे क्लिक करा

२) जळगाव                 -              येथे क्लिक करा

३) मुंबई शहर              -               येथे क्लिक करा

४) सिंधुदुर्ग                 -               येथे क्लिक करा

५) अहमदनगर            -               येथे क्लिक करा

६) सोलापूर.               -               येथे क्लिक करा 

७) पुणे                 ‌‌‌     -                येथे क्लिक करा 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.