परिचारिका ( नर्स स्टाफ )
Requirements
या भरतीसाठी पात्रता फक्त १२ वी पास व GNM व MS - CIT अशी आहे तुम्ही जर पात्रतेत बसत असाल तर नक्की अर्ज करावा.
महत्त्वाची माहिती -
√ पदाचे नाव - परिचारिका ( नर्स स्टाफ )
√ पदसंख्या - ६५२
√ शैक्षणिक पात्रता - १२ वी पास व GNM व MS - CIT
√ - वयाची अट - १८ - ३८ वर्ष
( मागासवर्गीय ५ वर्ष सुट )
√ नोकरीचे ठिकाण - मुंबई
√ अर्ज पद्धत - ऑफलाईन
√ अधिक माहिती खाली दिलेल्या जाहिराती ( GR ) मध्ये देण्यात आली आहे
तसेच अर्ज हा ऑफलाईन करायचा असुन अर्ज करण्यासाठी सर्व माहिती खाली दिलेल्या जाहिराती मध्येच देण्यात आली आहे 👇
खालील लिंक वर क्लिक करून जाहिरात वाचावी 👇
