India Air Force Agniveer Bharti 2023
Requirements 🔥
नमस्कार मित्रांनो भारतीय हवाई दलात अग्निवीर पदाच्या जागा भरण्यात येणार आहेत या भरतीसाठी पात्रता फक्त १२ वी पास आहे या भरतीसाठी अधिक माहिती खाली दिलेल्या जाहिराती मध्ये देण्यात आली आहे सविस्तर जाहिरात IAF द्वारे देण्यात आली आहे सविस्तर जाहिरात वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा
महत्त्वाची माहिती -
√ अर्ज पद्धत - ऑनलाईन
√ अर्ज करण्याची तारीख - अर्ज चालू
√ अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३१ मार्च २०२३
√ पदाचे नाव - अग्नीवीर
√ वयाची अट - कमीत कमी २१ वर्ष
√ वेतन - ३०,००० ₹
√ अग्निविरांना दरवर्षी ३० दिवसांची रजा हि दिलेली असते
√ अधिक माहितीसाठी खालील लिंकवर जाहिरात देण्यात आली आहे सविस्तर जाहिरात वाचून घ्यावी नंतर आपला अर्ज सादर करावा 👇👇
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇
Apply Link - https://agnipathvayu.cdac.in/AV/
